नेहा लिमये या पुणे स्थित कंपनी सचिव आहेत, त्यांनी मराठी मध्ये विस्तृत लिखाण केल आहे. मराठी व्याकरण आणि कायद्यांची सुटसुटीत माहिती मराठीतून देणे हे त्यांचे लिखाणाचे जिव्हाळ्याचे विषय आहेत.अनेक सूचिबद्ध कंपन्यांची सचिव अशी त्यांची कॉर्पोरेट विश्वात ओळख आहे, रेगटेकटाईम्स साठी त्या कायदेविषयक सदर नियमित प्रकाशित करतात.