Home मराठी

मराठी

रेगटेक टाईम्स

रेगटेक टाईम्स हे २०१९ मध्ये मराठी भाषेत चालू झालेलं अग्रगण्य संकेतस्थळ आहे. कायदे, नियामक, तंत्रज्ञान, घोटाळे, व्यवसाय जगत, स्टार्टअप अश्या अनेक आर्थिक घडामोडींवरील लेख, सदरं, गोष्टी वाचण्यासाठी रेगटेक टाईम्स हे महत्वपूर्ण संकेतस्थळ बनत चालले आहे. आर्थिक घडामोडींवर फार कमी लिखाण मराठीतून होत असतं, मराठी भाषिकांना पर्यंत आर्थिक साक्षरतेचे महत्व पोहचवण्यासाठी आम्ही हा उपक्रम चालू करत आहोत. यात आम्हाला वाचकांच्या पाठिंब्याचीच नव्हे तर समर्थनाची देखील गरज आहे. जास्तीत जास्त मराठी वाचकांपर्यंत रेगटेक टाईम्स पोचवायचा आमचा मानस आहे. एखादं सदर आवडल्यास अथवा चुकीचे वाटल्यास आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया निश्चितच ऐकायला आवडतील. आवडलेलं सदर तुमच्या व्हाट्सएप ग्रुप वर नक्की पाठवा. तीच आमच्या पाठीवरची थाप असेल. तुमच्या कडे काही अर्थविषयक किंवा आंतरराष्ट्रीय संबंधांवर महत्वपूर्ण लेख अथवा सदरं असतील तर आमच्याशी संपर्क साधायला विसरू नका

No posts to display

Our Contributors

3 POSTS0 COMMENTS
0 POSTS0 COMMENTS
8 POSTS0 COMMENTS
17 POSTS0 COMMENTS